ठेवीदारांना त्यांच्या ठेवीवर १५% दुरावा (मार्जिन) ठेवून म्हणजे ठेवीच्या ८५% रक्कम बँक कर्ज मंजूर करेल अशा कर्जावर ठेवीच्या व्याजदराच्या १% अधिक व्याज आकारण्यात येईल.
आपल्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आम्ही विविध ठेवी योजना सादर केल्या आहेत.
आपल्या आर्थिक गरजांना पूर्तता करण्यासाठी आम्ही विविध कर्ज योजना सादर केल्या आहेत.